Quiz

0

19 व्या शकतकातील प्रबोधन

§  ब्रिटीशांच्या सुरूवातीच्या सत्ताकाळात महाराष्ट्रीय समाज संक्रमणवस्थेतून वाटचाल करीत होता.

§  तो जुन्या परंपरांना, चालीरितींना सोडण्यास सहजासहजी तयार नव्हता पण काळाच्या ओघात नवविचारांमुळे सुरू झालेले परिवर्तन तो रोखू शकत नव्हता.

§  19 व्या शतकात समाज व्यवस्था- पुरुषप्रधान

§  एकत्र कुटुंब व्यवस्था, स्त्रियांची स्थिती हलाखीची होती.

§  समाजात प्रचलित असलेल्या आचार विचार व व्यवहारात जेव्हा दोष उत्पन्न होतात तेव्हा समाजाला पुन्हा बुद्धिनिष्ठ व विज्ञाननिष्ठ पद्धतीने जागृत करण्याच्या प्रक्रियेला ‘प्रबोधन’ म्हणतात.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top